भाषिक उपक्रम


              नावे सांगा


१) फळांची नावे
उत्तर : आंबा, पपई, पेर, फणस, संत्री.

२) शेपूट असणारे प्राणी
उत्तर : माकड, गाय, बैल, घोडा, वाघ.

३) पाण्यातील प्राणी
उत्तर : मासा, मगर, कासव, खेकडा, बेड

४) खेळांची नावे
उत्तर : कबड्डी, क्रिके ट, लंगडी, हॉकी, खोखो.

५) काटेरी वनस्पती
उत्तर : गुलाब
 बोर, करवंद,  ,
बाभूळ
 .
६) शिंगे असणारे प्राणी
उत्तर : बैल, म्हैस, गाय, शेळी, सांबर.

७) वाहनांची नावे
उत्तर : सायकल, मोटार
रिक्षा ,ट्रक, विमान

न) जंगली प्राणी
उत्तर : हत्ती, सिंह, वाघ, कोल्हा, हरण.

९) झाडांची नावे
उत्तर : साग, शिसव, खैर, अशोक, पळस.

१०) एक बी असलेली फळे
उत्तर : ख रुज
, आवळा, जांभळ
, आंबा, बोर

११) फुले नाव
उत्तर : कमळ, झेंडू
,चाफा, मोगरा, गुलाब

१२) पक्षांची नावे
उत्तर : मोर, गरूड, बगळा, कावळा, पोपट.

१३) भाज्यांची नावे
उत्तर : वांगे, मेथी, कारले, बटाटा, भेंडी.

१४) धान्यांची नावे -
उत्तर : गहू, ज्वारी, बाजरी, भात, नाचणी.

१५) घरातील वस्तूची नावे
उत्तर : पलंग, कपाट, घड्याळ, बादली,

१६) धातूची नावे
उत्तर : सोने, चांदी, पितळ, तांबे, लोखंड.

१७) नद्यांची नावे
उत्तर : गोदावरी, तापी, गंगा, नर्मदा, भिमा.

१८) काचेच्या वस्तू
उत्तर : आरसा, बरण्या, बांगड्या, बाटल्या.

१९) ज्ञानेंद्रियांची नावे
उत्तर : कान, नाक, डोळा, जीभ, त्वचा.

२०) औषधी वनस्पती
उत्तर: तुळस
, कोरफड, हिरडा, बेहडा, वेखंड.

No comments:

Post a Comment