दख्खनच्या गं राणी
दख्खनच्या गं राणी मला मुंबईला जायचं
झुक झुक झुक झुक मुंबईला जायचं
वाघ, सिंह, हत्ती मला तेथे पाहाचंय
झुक झुक झुक झुक मुंबईला जायचं
लोणावळ्याच्या चिक्कीचा गं खाऊ खायचं
झुक झुक झुक झुक मुंबईला जायचं
समुद्राच्या लाटेत मला लोळायचं
झुक झुक झुक झुक मुंबईला जायचं
दख्खनच्या गं राणी मला मुंबईला जायचं
झुक झुक झुक झुक मुंबईला जायचं
* शाळेच्या दारात*
शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर
औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
गुरुजी छडी नका
शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी
आरसा त्याला उलटे करी
गुरुजी छडी नका मारुजी
एवढी मोठी आजी
आजी चे कृती गीत नवीन
एवढी मोठी आजी ,अरे मोठी मोठी आजी।।धृ ।।
आजीनं कापले वांगे ग बाई वांगे ग
मामाच्या घरी आले टांगे ग बाई टांगे ग
एवढी मोठी आजी ।।1।।
आजीनं आणला कोंबडा ग बाई कोंबडा ग
मामा नं केला भांगडा ग बाई भांगडा ग
एवढी मोठी आजी ।।2।।
आजीनं केल्या चकल्या ग बाई चकल्या ग
मामा आमचा नकल्या ग बाई नकल्या ग
एवढी मोठी आजी ।।3।।
आजीनं केले लाडू ग बाई लाडू ग
मामाला पोटभर वाढू ग बाई वाढू ग
एवढी मोठी आजी ,अरं मोठी मोठी आजी ।।4।।
*एक फुगा अहा एक फुगा*
गंम्पू ने आणले साबणाचे फुगे - 2
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे - 2
एक फुगा अहा एक फुगा - 2
एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला
गंम्पूला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले ......
एक फुगा आजीच्या गालावर बसला
गंम्पूला तो लाडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....
एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंम्पूला तो चेंडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....
*सुंदरा येते का शाळेला*
सुंदरा येते का शाळेला ?-2
मला पाटीबी नाय मला पुस्तकबी नाय !
मी नाही येत शाळेला !
सुंदरा......
तुला पाटीही देईन .
तुला पुस्तकही देईन .
आता तरी चल शाळेला !
सुंदरा येते का....
मला गणवेशबी नाय
मला बूटबी नाय
मी नाही येत शाळेला!
तुला गणवेशही देते
तुला बूटही देते
आता तरी चल शाळेला !
झिंगझिंग झिंगाट
उरात होतय धडधड
पाटी पूस्तक हातात आलि
अंगात भरलय वार
शाळेची घंटा झाली
अता अधिर झालोया
मग तयार झालोया
पाटि दप्तर घेवून शाळेत आलोया
वाचतय बूंगाट लिहतय झिंगाट
रंगात आलोया
वाचलय
झिंगझिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
समद्या शाळेला झालि
माझ्या वाचनाचि घाई |२
कधि येणार हो बाई
माला आ ,म्हणजे आई
अता खेळून आलोया
लई वाचून आलोया
दूरून माळा वरून
तूमच्या शाळेत आलोया
ढिंच्याक जोरात
डिजिटल वर्गात
वाचाया आलोया
वाचलय
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग
अता उताविळ झालो
चित्र पाहून रंगलो
श्बद वाचून दंगलो
पट्य्या वाचून हसलो
अता तयार झालोया
तूमच्या वर्गात आलोया
लई खेळून वाचून या वर्गात आलूया
समद्या पोरात म्या लई जोरात वाचून आलोया
वाचल झिंग झिंग झिंगाट ......
...........,झिंग झिंग झिंग।।
[1/4, 7:24 PM] +91 94216 23124: ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
➖🎭Ⓜ💲🅿🎭➖
✍🏻 *सौ.अलका राकेश फुलझेले* ✍🏻
🏵📚 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल 📚🏵*
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
🏆 *माझी शाळा-माझे उपक्रम* 🏆
════════════════
🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
💠 *बोलीभाषेतील कृतीगीत* 💠
🌸 *रानाच फुल* 🌸
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन विकास क्षमता प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत....*
🌸 *गेलो होतो , गेलो होतो रानाला रे.....*
*गेलो होतो , गेलो होतो रानाला......*
*हे....रानाच फुल माझ्या कानाला रे....*
*रानाच फुल माझ्या कानाला....॥ १ ॥*
🥀 *गेलो होतो , गेलो होतो भेंडीला रे....*
*गेलो होतो , गेलो होतो भेंडीला......*
*हे....भेंडीच फुल माझ्या शेंडीला रे......*
*भेंडीच फुल माझ्या शेंडीला....॥ २ ॥*
🌾 *गेलो होतो , गेलो होतो भाताला रे.......*
*गेलो होतो , गेलो होतो भाताला...*
*हे...भाताच फुल माझ्या हाताला रे.........*
*भाताच फुल माझ्या हाताला....॥ ३ ॥*
🌺 *गेलो होतो , गेलो होतो वास्ट्याला रे.....*
*गेलो होतो , गेलो होतो वास्ट्याला.....*
*हे...वास्ट्याच फुल माझ्या कास्ट्याला रे.....*
*वास्ट्याच फुल माझ्या कास्ट्याला रे...॥ ४ ॥*
🏆 *माझी शाळा-माझे उपक्रम* 🏆
════════════════
🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
⛰ *एक मोठा डोंगर....*⛰
🎈 *कृती — गाणे वाढवत जाणे.*🎈
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत.....*
⛰ *एक मोठा डोंगर...डोंगरावर झाड.....*
*हिरवळ बाजूला.....*
*हिरवळ बाजूलाच होती....हिरवळ बाजूला....॥१॥*
🌳 *एक मोठा डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला फांद्या.....*
*हिरवळ बाजूला............*
*हिरवळ बाजूलाच होती....हिरवळ बाजूला...॥२॥*
🌿 *एक मोठा डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला फांद्या...फांद्यांना पाने...*
*हिरवळ बाजूला.........*
*हिरवळ बाजूलाच होती...हिरवळ बाजूला...॥३॥*
🍃 *एक मोठा डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला फांद्या....फांद्याना पाने...पानात घरटे....*
*हिरवळ बाजूला.....,*
*हिरवळ बाजूलाच होती...हिरवळ बाजूला...॥४॥*
🦅 *एक मोठा डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला फांद्या...फांद्याला पाने....पानात घरटे....घरट्यात पक्षी......*
*हिरवळ बाजूला.........*
*हिरवळ बाजूलाच होती....हिरवळ बाजूला...॥५॥*
🥚 *एक मोठा डोंगर...डोंगरावर झाड..झाडाला फांद्या...फांद्यांना पाने...पानात घरटे...घरट्यात पक्षी....पक्ष्याचे अंडे....*
*हिरवळ बाजूला......*
*हिरवळ बाजूलाच होती....हिरवळ बाजूला...॥६॥*
🐣 *एक मोठा डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला फांद्या....फांद्याना पाने....पानात घरटे...घरट्यात पक्षी...पक्ष्यांचे अंडे....अंड्यातून पिल्लू.....*
*हिरवळ बाजूला........*
*हिरवळ बाजूलाच होती....हिरवळ बाजूला...॥७॥*
🐥 *एक मोठा डोंगर....डोंगरावर झाड...झाडाला फांद्या...फांद्यांना पाने....पानात घरटे...घरट्यात पक्षी...पक्ष्याचे अंडे...अंड्यातून पिल्लू...पिल्लाची चोच.....*
*हिरवळ बाजूला........*
*हिरवळ बाजूलाच होती...हिरवळ बाजूला...॥८॥*
🐤 *एक मोठा डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला फांद्या...फांद्याना पाने...पानात घरटे...घरट्यात पक्षी...पक्ष्याचे अंडे...अंड्यातून पिल्लू...पिल्लाची चोच...चोचीत दाणा....*
*हिरवळ बाजूला.......*
*हिरवळ बाजूलाच होती...हिरवळ बाजूला....॥९॥*
🦅 *एक मोठा डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला फांद्या...फांद्यांना पाने...पानात घरटे...घरट्यात पक्षी...पक्ष्याचे पिल्लू...पिल्लाची चोच...चोचीत दाणा...दाणा झाला चुर्रर्र...पक्षी उडाला भुर्रर्र........॥१०॥*🦅
🏆 *माझी शाळा-माझे उपक्रम* 🏆
════════════════
🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
💠 *श्रवण — 2* 💠

No comments:
Post a Comment