● शब्दात लपलेले
शब्द सांगा. ●
…………………………………………………………………………………………………
(१) घरात - रात
(२) कपाट - पाट.
(३) प्रवास - वास.
(४) पिंपरी - परी
(५) प्रभाव - भाव.
(६) प्रभाव - भाव
(७) प्रचार - चार.
(८) प्रहार - हार.
(९) प्रघात - घात
(१०) रामन - मन.
(११)नावड - वड.
(१२) श्रीखंड - खंड.
(१३) श्रीपाल - पाल.
(१४) पिसारा - सारा.
(१५) कोपर - पर.
(१६) के साळ - साळ.
(१७) तरस - रस.
(१८) चिमणी - मणी.
(१९) कमळ - मळ.
(२०) चिवडा - वडा.
(२१) गवार - वार.
(२२) काकडी - कडी.
(२३)सारंग- रंग
(२४) मसरू - सरू.
(२५) चवळी - चव
(२६) लोहार - हार.
(२७) नावाडी - वाडी.
(२८) सुकडी-कडी
(२९) गुराखी-राखी
(३०) पवमान - मान.
(३१) फवारा - वारा.
(३२) दगड - गड.
(३३) दुकान -कान
(३४) पारवा - रवा.
(३५) हिरवा - रवा.
(३६) पाऊस - ऊस
(३७) पगार - गार.
(३८) गोमुख-मुख
(३९) कालनि - काल.
(४०) बाहेर - हेर
(४१) प्रगती - गती
(४२) सुमन-मन
(४३) पाकळी - कळी.
(४४) नापास - पास.
(४५) मशाल - शाल.
(४६) पालक - पाल.
(४७) ससाणा - ससा.
(४८)घासणी -घास.
(४९) कानस - कान.
(५०) वासरू - वास.
(५१) के सरी - के स.
(५२) कमाल - माल
● प्रत्येक
रांगाच्या प्रत्येक
पाच गोष्टींची नावे
साांगा. ●
…………………………………………………………………………………………………
(१) पाांढरा :-
पांढरी शुभ्र, पांढरा रुमाल पांढरा कागद , पांढरी गाय, पांढरे मीठ.
(२) निळा :-
निळे आकाश, निळा समद्रु, निळी शाई, निळे पाकीट.
(३) हिरवा:-
हिरवे झाड, हिरवे पान, हिरवी शालू
, हिरवी मिरची, हिरवा पोपट.
(४) लाल :-
लाल टोपी, लाल साडी, लाल टोमॅटो, लाल पाशवी, लाल चप्पल.
(५) काळा :-
काळी शाई, काळा ढग, काळा अंधार, काळा इजार , काळी
बॅग.
(६) जाांभळा :-
जांभळी वेल, जांभळा कपडा, जांभळा शर्ट, जांभळा जांभूळ
, जांभळी साडी
(७) तांबूस / तांबडा : - ता़ंबडा टमाटा
तांबडा रूमाल,तांबडे टेबल, तांबूस रंग
ढग,तांबडी माती
(८) पिवळा:-
पिकलेला पिवळा आंबा, पिवळे लिंबू
पिवळी साडी, पिवळा शर्ट, पिवळी के ळी.
No comments:
Post a Comment