ब्लाॅग विषयी मनोगत



      माझ्या ब्लाॅगविषयी


             खरे पाहता माझा स्वतःचा एखादा ब्लॉग असेल असे कधी वाटलेही नव्हते .
पण काही महिन्यांपूर्वी मी प्रेरणा  ब्लाॅगला बघितला  असता  काय असतो व त्याचा कसा उपयोग
होते हे समजले. तेव्हा मलाही वाटले आणणही आपल्या उपक्रमाबाबत फोटो , माहिती ब्लॉग वर टाकावी
, त्या दृष्टीने मी काही महिन्यांपूर्वी ब्लॉग तयार केला. मात्र पुढचे काम जमत नव्हते . मग माझी बहिण श्रीम्. सविता देवरे यांनी मला मार्गदर्शन केले  . त्याप्रमाणे मी 
 मी माझा आशा ब्लाॅग   तयार  करायला  घेतला .
जसा ज्ञानाचा भंडार . आमच्या तोडक्या प्रयत्नाने
आमचा ब्लॉग तुमच्यासमोर सादर करीत आहे .आशा करते आपणास माझा ब्लॉग जरूर आवडेल. जस जसे ज्ञान वाढेल तसतसे ब्लॉगमध्ये मी बदल करत राही

No comments:

Post a Comment