भाषिक उपक्रम


            भाषिक उपक्रम


● भाषिक उपक्रम / खळ
े ●
 ● पढुील शब्ाांच्या पूर्वी (अगो्र) "प्र" जोडाक्षर षलहून नर्वीन शब् तयार करा. ●
 ..………………………………………………………………………………………….
(१) बळ - प्रबळ
(२) हर - प्रहर
(३) लय - प्रलय
(४) पंच - प्रपंच
(५) गती- प्रगती
(६) संग - प्रसंग
(७) वास - प्रवास
(८) साद - प्रसाद
(९) सार - प्रसार
(१०) भाव - प्रभाव
(११)  पंच - प्रपंच
(१२) चार - प्रचार
(१३) दान - प्रदान
(१४) भार - प्रभार
(१५) धान - प्रधान
(१६) घात - प्रघात
(१७) भाग - प्रभाग
(१८) हार - प्रहार
(१९) शांति - प्रशांति
(२०) हरी - प्रहरी
(२१) मुख-प्रमुख
(२२) योग - प्रयोग
(२३) बोध - प्रबोध
(२४) कृती -प्रकृती
(२५) भारी - प्रभारी
(२६) दीप - प्रदीप
(२७) देश - प्रदेश
(२८) पत्र - प्रपत्र
(२९) भावी - प्रभावी
(३०) करण - प्रकरण
(३१) शिक्षक- प्रशिक्ष
(३२) शिक्षण - प्रशिक्षण
(३३) तिक्षा - प्रतिक्षा
(३४) क्रिया - प्रक्रिया
(३५) दक्षीणा - प्रदक्षिणा
(३६) वचन - प्रवचन
(३७) कृती - प्रकृती
(३८) वत्ती - प्रवत्ती
(३९) साधन - प्रसाधन
(४०) स्थान - प्रस्थान
(४१) भाकर - प्रभाकर
(४२) कोप - प्रकोप
(४३) दर्शक - प्रदर्शक
(४४) मोद - प्रमोद
(४५) यत्न - प्रयत्न
(४६) यास - प्रयास
(४७) वीण - प्रवीण
(४८) सिध्द - प्रसिद्ध
(४९) सूती- प्रसूती






● शब् रूप

र्वाचा र्व षलहा ●
…………………………………………………………………………………………………
(१) वाचणे- वाचले- वाचलेले.
(२) रडणे - रडली - रडलेली.
(३) मारणे - मारले- मारलेले.
(४) राहणे - राहले- राहलेली.
(५) थांबणे - थांबला - थांबलेला.
(६) चालणे - चालला- चाललेला.
(७) संपणे - संपला- संपलेला.
(८) मोडणे - मोडले- मोडलेले.
(९) फोडणे - फोडले- फोडलेले.
(१०) हसणे - हसला - हसलेला.
 (११) बांधणे - बांधले- बांधलेले.
(१२) निवडणे - निवडली- निवडलेली.
(१३) कापणे - कापले- कापलेले.
(१४)चालवणे - चालवली- चालवलेली.
(१५)घडणे - घडला - घडलेला.
(१६) लपवणे - लपवले- लपवलेले
(१७) सोडणे - सोडले - सोडलेले.
(१८) ठेवणे - ठेवल्या - ठेवलेल्या.
(१९) पोचणे - पोचलो - पोचलेलो.
(२०) उगवणे - उगवला- उगवलेला.
(२१) पसरणे - पसरली - पसरलेली.
(२२)पसरवणे - पसरवली- पसरवरलेली.
(२३)झाडणे - झाडली - झाडलेली.
(२४)पोहणे - पोहला - पोहलेला.
(२५) शिकवणे- शिकवले- शिकवलेले.
(२६)फाडणे- फाडला - फाडलेला.
(२७)पवणणे - पवणले- पवणलेले.
(२८)जिंकणे - जिंकलो - जिंकलेला.
(२९)नाचणे - नाचले - नाचलेले.
(३०)खेळणे - खेळले- खेळलेला.
(३१)फसवणे - फसवले- फसवलेला.
(३२)दिला- दिले - दिलेले.
(३३)ऐकणे - ऐकले - ऐकलेली.
(३४)करणे - के ले - के लेले.
(३५)पिणे - प्यायले- प्यायलेले.
(३६)वागणे - वागले- वागलेले.
(३७) बसणे - बसले- बसलेले.
(३८)शिकणे- शकला- शिकलेले
(३९)पाहणे - पाहहले- पाहहलेले.
(४०)आणणे - आणली- आणलेली.
(४१)दळणे - दळले- दळलेले.
(४२)म्हणणे - म्हटले- म्हटलेले.
(४३)बोलणे - बोलले- बोललेले.
(४४)सांगणे - सांगितली- सांगितलेली.
(४५) पाहिले - पाहिला- पाहिलेला
(४६) तोडणे - तोडले- तोडलेले.
(४७) धुणे-धुतले-धुतलेले
(४८)भेटणे- भेटला - भेटलेला.
(४९)फे कणे - फे कले- फे कलेले.
(५०)पोचणे- पोचलो - पोचल
 










2 comments: