अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे




‬: 🌷*भाषिक - उपक्रम*
दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

*(१)  सा,  आ,  र        = आरसा*

*(२)  ष,   ध,  औ        =  औषध*

*(३)  व,  ळा,  आ       =  आवळा*

*(४)  त,  र,  क, व       = करवत*

*(५)  ग,  घा,  र           = घागर*

*(६) ले,   म,  झि         = लेझिम*

*(७) ल,  हि,  य,  मा    = हिमालय*

*(८) ड,  का,  प         = कापड*

*(९) स्त,  पु , क         = पुस्तक*

*(१०) सा, क, य, ल    = सायकल*

*(११) श,  का,  आ     = आकाश*

*(१२) गा,  र,  ज        =  गाजर*

*(१३) क,  शं,  र        =  शंकर*

*(१४) हि,  वि,  र       =  विहिर*

*(१५) क,  ग,  लिं, ड   = कलिंगड*

*(१६) री, क, त,  शे    = शेतकरी*

*(१७) म, रा, हा,  ष्ट्र    = महाराष्ट्र*

*(१८) रू, फु, पा, ल, ख   = फुलपाखरू*

*(१९)  त,  भा,  र      = भारत*

*(२०) री, प,  क्षा       = परीक्षा*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 बघुया तुमचे मराठी किती पक्के  !
 😊🙏

*प्रत्येक उत्तर लिहिताना शेवटचे अक्षर "ळी" आले पाहिजे.*

1 हाताचे शेवटचे बोट - करंगळी
2 एक कडधान्य
3 फणसातील बी
4 कृत्रिम दात- कवळी
5 केरळमध्ये राहणारा माणूस
6 पावसाचे पाणी पत्र्यावरून   खाली पडते-
7 प्राण्यांचे नाव -अळी
8 आचमनासाठी वस्तू
9  फाल्गुन महिन्यातील सण - होळी
10 वाळलेली केळी
11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा
12 रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती _ झोळी
13 सकाळी म्हणायचे भजन -भूपाळी
14 दोन्ही हातांनी वाजवतो ती- टाळी
15 भाजी चिरायचे साधन -विळी
16 नारळाच्या झाडाची फांदी -झावळी
17 पायच्या बोटातील दागिना
18 एक रंग -सावळी
19 संतांच्या हातातील वाद्य- चिपळी
20 महाराष्ट्रातील एक जात _ कोळी
21 डॉक्टरांचे औषध गोळी
22 लहान लाकडे एकत्र बांधून केलेली _मोळी
23 पुरात न मोडणारे
24 तीन  ठिकाणची केलेली यात्रा
25 फुल उमलण्यापूर्वीची  अवस्था _ कळी
26 अनेक डाळींच्या पिठाचा घावन
27 श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात
28 गव्हाच्या पिठाची करतात ती
29 पेशव्यांच्या कानातील दागिना -बाळी
30 मदतीसाठी मोठय्याने मारतात ती =आरोळी
31 सण  समारंभात दारात काढतो ती- रांगोळी
32  पूरण घालून करतो ती पूरणपोळी
33 दिवाळीतील तिखट पदार्थ
34 दूध घालतो ती- गवळी
35  बागकाम करणारा _ माळी
36 दिव्यांचा सण - दिवाळी
37 झाडाची पण खाते ती अळी
38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात - पिवळी
39 गालावर पडते ती-खळी
40 प्रतिस्पर्ध्याची मात_ बळी

3 comments:

  1. 1.करंगळी
    2. कराळी
    3. अठोळी
    4. कवळी
    5.केरळी
    6.पन्हाळी
    7. साळी
    8. पळी
    9.होळी
    10.
    11. चाफेकळी
    12.झोळी
    13.भूपाळी
    14. टाळी
    15. विळी
    16. झावळी
    17.मासळी
    18. सावळी
    19. चीपळी
    20.कोळी
    21.
    22. मोळी
    23.लव्हाळी
    24.
    25. कळी
    26. आंबोळी
    27. चारोळी
    28.पोळी
    29. बाळी
    30. आरोळी
    31.रांगोळी
    32.पुरणपोळी
    33.शंकरपाळी
    34.
    35. माळी
    36.दिवाळी
    37. अळी.
    38.काळी
    39. खळी
    40.

    ReplyDelete
  2. .
    *प्रत्येक उत्तर लिहिताना शेवटचे अक्षर "ळी" आले पाहिजे.*

    1 हाताचे शेवटचे बोट - *करंगळी*
    2 एक कडधान्य - *चवळी*
    3 फणसातील बी - *अठळी*
    4 कृत्रिम दात - *कवळी*
    5 केरळमध्ये राहणारा माणूस - *केरळी*
    6 पावसाचे पाणी पत्र्यावरून खाली पडते - *पागोळी*
    7 प्राण्यांचे नाव - *शेळी*
    8 आचमनासाठी वस्तू - *पळी*
    9 फाल्गुन महिन्यातील सण - *होळी*
    10 वाळलेली केळी - *सूकेळी*
    11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा - *चाफेकळी*
    12 रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती - *झोळी*
    13 सकाळी म्हणायचे भजन - *भूपाळी*
    14 दोन्ही हातांनी वाजवतो ती - *टाळी*
    15 भाजी चिरायचे साधन - *विळी*
    16 नारळाच्या झाडाची फांदी - *झावळी*
    17 पायच्या बोटातील दागिना - *मासोळी*
    18 एक रंग - - *शेवाळी*
    19 संतांच्या हातातील वाद्य - *चिपळी*
    20 महाराष्ट्रातील एक जात - *कोळी*
    21 डॉक्टरांचे औषध - *गोळी*
    22 लहान लाकडे एकत्र बांधून केलेली - *मोळी*
    23 पुरात न मोडणारे - *लव्हाळी*
    24 तीन ठिकाणची केलेली यात्रा - *त्रिस्थळी*
    25 फुल उमलण्यापूर्वीची अवस्था - *कळी*
    26 अनेक डाळींच्या पिठाचा घावन - *आंबोळी*
    27 श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात - *चारोळी*
    28 गव्हाच्या पिठाची करतात ती - *पोळी*
    29 पेशव्यांच्या कानातील दागिना - *बिगबाळी*
    30 मदतीसाठी मोठ्याने मारतात ती - *आरोळी*
    31 सण समारंभात दारात काढतो ती - *र॔गोळी*
    32 पूरण घालून करतो ती - *पूरणपोळी*
    33 दिवाळीतील तिखट पदार्थ - *कडबोळी*
    34 दूध घालतो तो - *गवळी*
    35 बागकाम करणारा - *माळी*
    36 दिव्यांचा सण - *दिवाळी*
    37 झाडाची पानं खाते ती - *अळी*
    38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात - *काळी*
    39 गालावर पडते ती - *खळी*
    40 प्रतिस्पर्ध्याची मात - *खेळी*

    ReplyDelete