भाषिक उपक्रम


           भाषिक उपक्रम
       

*प्रत्येक उत्तर लिहिताना शेवटचे अक्षर "ळी" आले पाहिजे.*

1 हाताचे शेवटचे बोट - करंगळी
2 एक कडधान्य-चवळी
3 फणसातील बी-आठळी
4 कृत्रिम दात- कवळी
5 केरळमध्ये राहणारा माणूस-केरळी
6 पावसाचे पाणी पत्र्यावरून   खाली पडते-पन्हाळी
7 प्राण्यांचे नाव -अळी
8 आचमनासाठी वस्तू -पळी
9  फाल्गुन महिन्यातील सण - होळी
10 वाळलेली केळी
11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा-चंद्रावळी
12 रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती _ झोळी
13 सकाळी म्हणायचे भजन -भूपाळी
14 दोन्ही हातांनी वाजवतो ती- टाळी
15 भाजी चिरायचे साधन -विळी
16 नारळाच्या झाडाची फांदी -झावळी
17 पायच्या बोटातील दागिना -मासोळी
18 एक रंग -सावळी
19 संतांच्या हातातील वाद्य- चिपळी
20 महाराष्ट्रातील एक जात _ कोळी
21 डॉक्टरांचे औषध गोळी
22 लहान लाकडे एकत्र बांधून केलेली _मोळी
23 पुरात न मोडणारे-लव्हाळी
24 तीन  ठिकाणची केलेली यात्रा -
25 फुल उमलण्यापूर्वीची  अवस्था _ कळी
26 अनेक डाळींच्या पिठाचा घावन -आंबोळी
27 श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात-चारोळी
28 गव्हाच्या पिठाची करतात ती -पोळी
29 पेशव्यांच्या कानातील दागिना -बाळी
30 मदतीसाठी मोठय्याने मारतात ती =आरोळी
31 सण  समारंभात दारात काढतो ती- रांगोळी
32  पूरण घालून करतो ती पूरणपोळी
33 दिवाळीतील तिखट पदार्थ-कडबोळी
34 दूध घालतो ती- गवळी
35  बागकाम करणारा _ माळी
36 दिव्यांचा सण - दिवाळी
37 झाडाची पण खाते ती अळी
38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात - पिवळी
39 गालावर पडते ती-खळी
40 प्रतिस्पर्ध्याची मात_ बळी

14 comments:

  1. 7 प्राण्याचे नाव शेळी

    ReplyDelete
  2. 11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा-चाफेकळी

    ReplyDelete
  3. 29 पेशव्यांच्या कानातील दागिना -भिकबाळी

    ReplyDelete
  4. 38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात - काळी

    ReplyDelete
  5. 24 तीन ठिकाणची केलेली यात्रा - त्रिस्थळी

    ReplyDelete
  6. 41 जेवणाची- पत्रावळी

    ReplyDelete
  7. 10 वाळलेली केळी- सुकेळी

    ReplyDelete
  8. 37 झाडाची पण खाते ती- शेळी

    ReplyDelete
  9. 1 करंगळी
    2 चवळी
    3 आठळी
    4 कवळी
    5 केरळी
    6 पागोळी
    8 पळी
    9 होळी
    10सुकेळी
    11 चाफेकळी
    12 झोळी
    13 भूपाळी
    14 टाळी
    15 विळी
    16 झावळी
    17 मासोळी
    18 सोनसळी
    19 चिपळी
    20 कोळी
    21 गोळी
    22 मोळी
    23 लव्हाळी
    24तीर्थस्थळी
    25 कळी
    26 आंबोळी
    27 चारोळी
    28 पोळी
    29 बिगबाळी
    30 आरोळी
    31 रांगोळी
    32 पुरणपोळी
    33 कडबोळी
    34 गवळी
    35 माळी
    36 दिवाळी
    37 अळी
    38काळी
    39खळी
    40 बळी

    ReplyDelete
  10. चाळीकमांक चे उत्तर खेळी आहे असे मला वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. maat ase ahe....spardha aste tr kheli brobar asave....

      Delete
  11. 41.शंकराचे एक नाव
    42.विट्ठलाचे एक संबोधन
    43.सदा सर्वदा, सतत

    ReplyDelete
  12. उत्तर:::

    1 हाताचे शेवटचे बोट
    - करंगळी
    2 एक कडधान्य
    - चवळी
    3 फणसातील बी
    - आठळी
    4 कृत्रिम दात
    - कवळी
    5 केरळमध्ये राहणारा माणूस
    - मल्याळी
    6 पावसाचे पाणी पत्र्यावरून खाली पडते
    - पावळी
    7 प्राण्यांचे नाव
    -शेळी
    8 आचमनासाठी वस्तू
    - पळी
    9 फाल्गुन महिन्यातील सण
    - होळी
    10 वाळलेली केळी
    -सुकेळी
    11 सरळ नाक असलेल्या स्त्रीच्या नाकाची उपमा
    -चाफेकळी
    12 रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती
    - झोळी
    13 सकाळी म्हणायचे भजन
    -भूपाळी
    14 दोन्ही हातांनी वाजवतो ती
    -टाळी
    15 भाजी चिरायचे साधन
    - विळी
    16 नारळाच्या झाडाची फांदी
    - झावळी
    17 पायच्या बोटातील दागिना
    -मासोळी
    18 एक रंग
    -सावळी
    19 संतांच्या हातातील वाद्य
    -चिपळी
    20 महाराष्ट्रातील एक जात
    - कोळी
    21 डॉक्टरांचे औषध
    -गोळी
    22 लहान लाकडे एकत्र बांधून केलेली
    - मोळी
    23 पुरात न मोडणारे
    - लव्हाळी
    24 तीन ठिकाणची केलेली यात्रा
    - तीर्थस्थळी
    25 फुल उमलण्यापूर्वीची अवस्था
    - कळी
    26 अनेक डाळींच्या पिठाचा घावन
    -आंबोळी
    27 श्रीखंड बासुंदीत शोभेसाठी घालतात
    -चारोळी
    28 गव्हाच्या पिठाची करतात ती
    -पोळी
    29 पेशव्यांच्या कानातील दागिना
    -बाळी
    30 मदतीसाठी मोठय्याने मारतात ती
    - हाळी
    31 सण समारंभात दारात काढतो ती
    -रांगोळी
    32 पूरण घालून करतो ती
    -पुरणपोळी
    33 दिवाळीतील तिखट पदार्थ
    -कडबोळी
    34 दूध घालतो ती
    -गवळी
    35 बागकाम करणारा
    -माळी
    36 दिव्यांचा सण
    -दिवाळी
    37 झाडाची पण खाते ती
    -अळी
    38 संक्रातीला या रंगाची साडी नेसतात
    -काळी
    39 गालावर पडते ती
    -खळी
    40 प्रतिस्पर्ध्याची मात
    -बळी

    ReplyDelete
  13. ,1)करंगळी. २)चवळी. ३)आटोळी. ४) कवळी. ५)केरळी. ६)पन्हाळी. ८)पळी. ९)होळी. ११)चाफेकळी. १२)झोळी. १३(भुपाळी. १४)टाळी १५)विळी. १६) झावळी. १७) मासोळी. १९) चिपळी २०)गोंधळी २१) गोळी. २२)मोळी. २३) लव्हाळी. २५) कळी. २६)आंबोळी. २७)चारोळी. २८) पोळी. २९)बाळी. ३०) आरोळी ३१) रांगोळी. ३२)पोळी. ३४) गवळी. ३५) माळी. ३६)दिवाळी. ३७) पानआळी. ३८) काळी. ३९)खळी. ४०) खेळी.

    ReplyDelete